01.04.2025: राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ९० वा वर्धापन दिन सोहळा मुंबई येथे संपन्न

01.04.2025: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ९० वा वर्धापन दिन सोहळा एनसीपीए मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा उपस्थित होते.