01.03.2021 : राज्य विधानमंडळाच्या २०२१ वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपालांनी अभिभाषण मराठीतून केले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.