01.01.2026: राज्यपालांचे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे नागरिकांशी नैसर्गिक शेती या विषयावर संवाद
01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात शेतकरी व नागरिकांशी नैसर्गिक शेती या विषयावर संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज्यपाल देवव्रत यांनी शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.