0६.04.2022: राज्यपालांच्या उपस्थित तिरुचेंबूर मुरुगन मंदिरातर्फे आयोजित महाकुंभाभिषेक कार्यक्रम संपन्न

0६.04.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छेडानगर चेंबूर मुंबई येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन मंदिरातर्फे आयोजित महाकुंभाभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्तिकेयन स्वामी, महागणपती तसेच मंदिरातील इतर देवीदेवतांची दर्शन घेतले. यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाजाचे सचिव पी.एस. सुब्रमण्यम मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले शिवाचार्य व तंत्री तसेच हजारो भाविक उपस्थित होते.