३०.०१.२०२० : मंजू लोढा यांच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
 
                                                ३०.०१.२०२० : समाजसेविका, लेखिका व कवयित्री मंजू लोढा यांच्या ‘ऑल दॅट आय ऍम’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा, अमृता फडणवीस, नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर, फिटनेस गुरु मिकी मेहता, नवभारत टाईम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, टाइम्स समूहाचे उपाध्यक्ष राहुल धर आदि उपस्थित होते. टाइम्स ग्रुप बुक्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
 
         
        