२६.०१.२०२० प्रजासत्ताकाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे चहापानाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उ.प्र.चे माजी राज्यपाल राम नाईक, मंत्रिमंडळतील सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते.