११.०२.२०२२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन
११.०२.२०२२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.