05.06.2021: अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यपालांचे राज भवन येथे वृक्षारोपण
०5.06.2021: मॉरीशसचे माजी पंतप्रधान व माजी राष्ट्रपती अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राजपुष्प असलेल्या तामण वृक्षाचे रोप लावले.