भाषण:- 21.09.2024: राज्यपालांच्या उपस्थित जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा आभार प्रदर्शन कार्यक्रम संपन्न
21.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) च्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिओ सेंटर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिटो चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.