१६.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली जि. रत्नागिरी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान सोहळा पार पडला. कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ.संजय सावंत तसेच विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.