डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 34 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुमार मिश्रा, कुलगुरू डॉ. विलास भाले, आदी उपस्थित होते.