राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे उद्घाटन
१३.०३.२०२०: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.