फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळ – राज्यपाल भेट

२७ .०२.२०२०: फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी फिनलँड संसदीय शिष्टमंडळातील सदस्य अँडर्स ॲडलेरक्रूझ, सदस्य इवा जोहना एलोरांटा, सदस्य सँनीग्रॅहान-लॅसेनन, सदस्य एस्को किविरंता, सदस्य जुक्का कोपरा, सदस्य मेर्जा कायल्लोनेन, सदस्य पिया लोहिकोस्की, सदस्य आरीस सुमेला, सदस्य जस्सी विहोनेन, सदस्य हेलवी इकावल्को, फिनलँडचे भारतीय राजदुत रिल्वा कोक्कु-रोंडे, फिनलँड देशाचे वाणिज्यदुत मिक्को पॉटसोनेन, जुक्का होलाप्पा, फिनलँडचे मुंबई, गुजरात, गोवा या राज्यासाठींचे वाणिज्यदुत श्रेयस दोषी उपस्थित होते.