बंद

    31.05.2021 : राज्यपालांच्या हस्ते करोना रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

    प्रकाशित तारीख : May 31, 2021
    ३१.०५.२०२१ : ठाणे शहर आणि परिसरातील कोविड-१९ रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल रुग्णवाहिकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकभवन, मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, जय फाउंडेशनचे संस्थापक धनंजयसिंह सिसोदिया, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह ठाकूर आणि श्रीमती लालमंती रामलोचन सिंह उपस्थित होते.