बंद

    15.03.2020: जहाज बांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीया यांची राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख : March 15, 2020
    १५.०३.२०२२०: केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री (भारतीय प्रभार) मनसुख मांडवीय यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया देखील उपस्थित होते.