31.12.2020 : ‘मनुष्यरूपी गणेशाची‘ सेवा केल्याबद्दल राज्यपालांची गणेशोत्सव मंडळांना कौतुकाची थाप
31.12.2020 : बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ५० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशीष शेलार, समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांसह समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.