31.08.2025: मुंबई उच्च न्यायालयाचे पदनिर्देशित मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी घेतली राज्यपालांची भेट
31.08.2025: मुंबई उच्च न्यायालयाचे पदनिर्देशित मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
31.08.2025: The designated Chief Justice of Bombay High Court Justice Chandrashekhar met the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.