31.08.2020 : संयुक्त अरब अमिराती दूतावासाच्या प्रभारी प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
31.08.2020 : मुंबईतील संयुक्त अरब अमिरातीच्या महावाणिज्य दूतावासाचे प्रभारी सऊद अब्दुलअजीझ अल जरूनी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
31.08.2020 : Saud Abdelaziz Alzarooni, Charge D’Affaires of the Consulate General of the United Arab Emirates in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.