31.07.2023: लोणावळा येथील श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपालांची भेट
31.07.2023: पुरुषोत्तम मासानिमित्त लोणावळा येथील नारायणी धाम येथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांनी भेट दिली व श्रोत्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी कथाकार स्वामी श्री गिरीशानंद महाराज यांना वंदन केले.
31.07.2023: Maharashtra Governor Ramesh Bais visited the Shrimad Bhagwat Katha Saptah organised at Narayani Dham Lonavala on the occasion of Purshottam Maas. The Governor offered pranams to Katha Karta Shri Girishananda Maharaj and addressed the gathering.