31.07.2020 : शेखर सुमन यांनी घेतली राज्यपालांची भेट
31.07.2020 : अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले.
31.07.2020 : Filmstar Shekhar Suman today met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai and presented to him a memorandum demanding CBI investigation in the Sushant Singh Rajput case.