31.03.2025 : राज्यपालांनी राष्ट्रपतींचे राजभवन मुंबई येथे स्वागत केले
31.03.2025 : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अधिकृत दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी लोकभवन मुंबई येथे राष्ट्रपतींचे स्वागत केले.
31.03.2025 : President of India Droupadi Murmu arrived in Mumbai on an official visit. Maharashtra Governor C P Radhakrishnan welcomed the President at Raj Bhavan Mumbai.