31.01.2022 : राज्यपालांची ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट
31.01.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची पुजा केली. राज्यपालांनी कुशावर्त येथे देखील जलपूजन करून दर्शन घेतले.