30.11.2025 : राज्याचे मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट
३०.११.२०२५ : महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन मुंबई येथे निरोप भेट घेतली.
30.11.2025 : राज्याचे मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन मुंबई येथे निरोप भेट घेतली.