30.11.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या व्याख्यानमालेचे आयोजन
30.11.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठ पुणे येथे २६ व्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, ‘माय होम इंडिया’ संस्थेचे उपाध्यक्ष सुनील देवधर, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू मिलिंद पांडे, संस्थेच्या सरचिटणीस स्वाती चाटे आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते योगशिक्षक मारुती पाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
30.11.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठ पुणे येथे २६ व्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, ‘माय होम इंडिया’ संस्थेचे उपाध्यक्ष सुनील देवधर, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र.कुलगुरू मिलिंद पांडे, संस्थेच्या सरचिटणीस स्वाती चाटे आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते योगशिक्षक मारुती पाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.