30.08.2022: लक्झेम्बर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
30.08.2022: लक्झेम्बर्गच्या भारतातील राजदूत श्रीमती पेगी फ्रँझेन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी लक्झेम्बर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्सिस बिलिमोरिया तसेच कॉन्सिलर स्टीव्ह हॉशे उपस्थित होते.
30.08.2022: Peggy Frantzen, Ambassador of the Grand Duchy of Luxembourg met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Honorary Consul of the Grand Duchy of Luxembourg in Mumbai Perses Bilimoria and Counsellor Steve Hoscheit were present.