30.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
Zoom 30.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार आणि अपर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
30.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार आणि अपर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.