30.07.2023 : भारतीय पोस्टल सेवेच्या २०२०-२१ तुकडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
३०.०७.२०२३ : २०२० आणि २०२१ च्या बॅचमधील भारतीय टपाल सेवेतील १६ प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा देखील उपस्थित होते.
30.07.2023 : भारतीय पोस्टल सेवेच्या २०२० व २०२१ तुकडीच्या १६ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा देखील उपस्थित होते.