30.07.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुणे टाइम्स मिरर वृत्तपत्राचे महाराष्ट्र नेतृत्व पुरस्कार प्रदान
30.07.2022 : उद्योग, व्यवसाय, करोना काळातील समाजसेवा यांसह विविध क्षेत्रातील ३५ व्यक्तींना उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी 'पुणे टाइम्स मिरर' वृत्तपत्राचे महाराष्ट्र नेतृत्व पुरस्कार राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले. यावेळी प्रतीक कदम, ल्यूक कुओतिन्हो, मीहिर कुलकर्णी, राजेंद्र सिंह, संजय घोडावत, विश्व चोरडिया, रेखा कदम, आनंद शेट्टी, पल्लवी जैन, निलेश सिंह, राजू भिसे, मेघराज राठी, शीतल बियाणी, गौरव सोमाणी, इम्रान शेख, प्रा.आनंद जेठे, डॉ.दादासाहेब मैंदाड, जनक शहा, संजय बिहाणी, समीर दत्ता, डॉ. हेरंभ शेळके, जय काकडे, श्रीकांत गानू, मारुती येडगे, सावन ओसवाल, विकास बोंबले, कुलदीप बाफना, राधा सिंह यांच्या तर्फे आकांक्षा सिंह, तुषार केळकर, अमित आंद्रे, प्रवीण बधेकर, मिलिंद संपगावकर आणि विशाल चुगेरा यांना पुणे टाइम्स मिरर नेतृत्व पुरस्कार देण्यात आले. यावेळी राज्पालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कार रॅली स्पर्धक संजय राम टकले यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला लेक्सिकॉन समूहाचे अध्यक्ष पंकज शर्मा, उपाध्यक्ष नीरज शर्मा आदी उपस्थित होते.