30.07.2021: राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझनस प्राईड’ पुरस्कार प्रदान
30.07.2021 : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यामातून करोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझनस प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
30.07.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the Thane Citizen’s Pride Awards to COVID Task Force officials working under the Thane Collector and Thane Municipal Corporation at Raj Bhavan, Mumbai.