30.07.2021: करोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २७ जैन संघटनांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
30.07.2021: करोना काळात मानवसेवा तसेच जीवदयेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बोरीवली मुंबई येथील २७ जैन संघटनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करोना योद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बोरिवलीचे आमदार सुनील राणे, जैन संघांचे समन्वयक स्नेहल शाह, नगरसेवक प्रवीण शाह व बिनाबेन दोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
30.07.2021: Governor Bhagat Singh Koshyari felicitated representatives of 27 Jain Sanghas from Borivali Mumbai for their outstanding work during the COVID-19 pandemic. The felicitation of the Corona Warriors was held at Raj Bhavan, Mumbai. Borivali MLA Sunil Rane, Convenor of the Borivali Jain Sanghas Snehal Shah, Corporator Pravin Shah and Binaben Doshi were prominent among those present.