30.05.2023 : स्वित्झर्लंडच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
३०.०५.२०२३ : भारतातील स्वित्झर्लंडचे राजदूत डॉ. राल्फ हेकनर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
30.05.2023 : The Ambassador of Switzerland to India Dr Ralf Heckner met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call.