30.04.2026: लोक आयुक्त न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 30.04.2026: महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त न्या. विद्यासागर. मु. कानडे (नि.) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली
30.04.2026: Maharashtra State Lokayukta Justice Vidyasagar M. Kanade (retd) called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.