30.01.2022 : राज्यपालांची शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराला भेट
30.01.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी राज्यपालांचे आगमनप्रसंगी स्वागत केले.