29.11.2025 : डीएव्ही महाविद्यालय शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन समितीतर्फे राज्यपालांचा सत्कार
29.11.2025 : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा देशभरातील डीएव्ही महाविद्यालय शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन समितीतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल उलवे येथील भूमिपुत्र दि. बा. पाटील सभागृह येथे सत्कार करण्यात आला. राज्यपाल देवव्रत हे डीएव्ही संस्थेचे माजी विद्यार्थी असून ते कुरुक्षेत्र हरियाणा येथे गुरुकुल चालवतात. सत्कार सोहळ्याला डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सूरी, मानद सचिव अजय सूरी, उपाध्यक्ष एस के सोपोरी, प्रबोध महाजन, अनिल कुमार राव, संचालि का डॉ निशा पेशीन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.