29.11.2021 : स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
२९.११.२०२१ : स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डोमिंग्वेझ यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी स्पेनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल फर्नांडो हेरेडिया देखील उपस्थित होते.
29.11.2021 : स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया देखील उपस्थित होते.