29.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते १०० फूट उंच राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठापना
29.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीगंज, जनपद एटा, उत्तर प्रदेश येथे १०० फूट उंच राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठापना तसेच ध्वजारोहण केले. डॉ शांतीदेवी मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची स्थापना केली गेली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.