29.10.2022 : राज्यपालांचे उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा का रामपूर येथे आगमन
29.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एक दिवसाच्या भेटीसाठी उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा का रामपूर येथे आगमन झाले. आगमन प्रसंगी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.