29.08.2025: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यपालांची भेट
29.08.2025: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
29.08.2025: Former Chief Minister and MP (Rajya Sabha) Ashok Chavan met State Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.