28.08.2024: माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन व खासदार मिलिंद देवरा यांनी घेतली राज्यपालांची भेट
29.08.2024: माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा हे देखील उपस्थित होते.
29.08.2024: Former Union Minister G. K. Vasan met Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Member of Parliament (RS) Milind Deora was also present.