29.07.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘सनातन उत्सव – हॅपिनेस अवर बर्थराईट’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
29.07.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'सनातन उत्सव - हॅपिनेस अवर बर्थराईट' या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
29.07.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज 'सनातन उत्सव - हॅपिनेस अवर बर्थराईट' या दिनेश शाहरा लिखित पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार कुलदीप सिंह, क्रिकेट समालोचक सुशील दोषी, अभिनेते दलिप ताहील, मज्जाविकार तज्ज्ञ डॉ पी एस रामाणी, तबला वादक अनुराधा पाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.