29.07.2021 : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जाहीर होण्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध नव्या शैक्षणिक उपक्रमांचा दूरस्थ माध्यमातून शुभारंभ केला व उपस्थितांना संबोधित केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या सत्राला उपस्थित होते.