29.07.2020:’विकसित सुखमय भारत’ उपक्रमा अंतर्गत आयोजित चर्चेत राज्यपालांचा सहभाग
29.07.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 'विकसित सुखमय भारत' उपक्रमा अंतर्गत 'पर्यावरण पूरक गणेशोत्सव' साजरा करण्यासंदर्भात आयोजित चर्चेत सहभाग घेतला. स्वदेशी वस्तूंचा वापर व आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
29.07.2020: Governor Bhagat Singh Koshyari today participated in a web discussion on celebrating Eco Friendly Ganeshotsav as part of the 'Viksit Sukhamay Bharat' initiative. He called for efforts to promote Swadeshi and realize the goal of Atma Nirbhar Bharat.