29.05.2024: महाराष्ट्र, गुजरात व गोवा स्थलसेनेचे प्रमुख कमान अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
२९.०५.२०२४: लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, व्हीएसएम, जीओसी, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
29.05.2024: Lt. Gen Pawan Chadha, VSM, GOC, Maharashtra, Gujarat and Goa Area called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai.