29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘सूर्यदत्त स्त्री शक्ति राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
२९.०४.२०२३: सूर्यदत्त फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संजय चोरडिया, शुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.