29.04.2022: उपराष्ट्रपतींचे आयकर अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीला संबोधण
9.04.2022: उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या भारतीय राजस्व सेवेतील (आयकर) अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीला संबोधित केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
29.04.2022: Vice President of India M. Venkaiah Naidu addressed the Valediction Ceremony of the 74th Batch of Indian Revenue Service (Income Tax) at the National Academy of Direct Taxes (NADT) in Nagpur. Governor Bhagat Singh Koshyari, Guardian Minister Dr Nitin Raut and senior officials were present.