29.03.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत जी-२० निमंत्रितांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
29.03.2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी - २० देशांच्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या बैठकीसाठी विविध देशांमधून आलेल्या प्रतिनिधी व निमंत्रितांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी उद्योगपती आनंद महिंद्रा, केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच निमंत्रित उपस्थित होते.