29.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते गणित व संगित विषयावरील हिंदी विशेषांकाचे प्रकाशन
२९.०१.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे 'प्रेरणा' मासिकाच्या हिंदी विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी उपमहाव्यवस्थापक अंजन डे, महाव्यवस्थापक ए. के. लोंगानी, अतिथी संपादक शशी भूषण आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
29.01.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गणित व संगित या हिंदी विषयावरील हिंदी विशेंषांकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे उपमहाव्यवस्थापक अंजय डे, व्यवस्थापक, ए के लोंगानी, प्रेरणचे संपादक डॉ अमरीश सिन्हा, तसेच न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.