29.12.2024 : राज्यपालांनी घेतली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांची भेट
29.12.2024 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
28.12.2024 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan had a courtesy meeting with Union Minister of Health and Family Welfare J.P. Nadda in New Delhi.