28.12.2024 : राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट
28.12.2024 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
28.12.2024 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan called on Union Minister of Home Affairs and Cooperation Amit Shah in New Delhi. This was a courtesy call.