28.12.2024 : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली
28.12.2024 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान व देशाच्या आधुनिक आर्थिक धोरणाचे पहिले शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे नवी दिल्ली येथे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.
28.12.2024 : Maharashtra Governor C.P Radhakrishnan offered homage to the former Prime Minister of India and the first architect of the modern Indian economic policy Dr Manmohan Singh in New Delhi.